आला,आला पावसाळा अंग ओलेचिंब करण्याला त्याच्या सुंदर सरीने आनंद मनाला देण्याला आला,आला पावसाळा अंग ओलेचिंब करण्याला त्याच्या सुंदर सरीने आनंद मनाला देण्याला
लगबग आता तुरुतुरु चालण्याची लगबग आता तुरुतुरु चालण्याची
उफाळून येऊ दे शिवारी, बीज-मोतियांचा तुरा, धन्य, तृप्त होऊनी, शांती येऊ दे घरा उफाळून येऊ दे शिवारी, बीज-मोतियांचा तुरा, धन्य, तृप्त होऊनी, शांती येऊ दे घरा
आईलाही मिळायचे पैसे तिला माहित नव्हतं किती लोकं भेसळीने मरायची आईलाही मिळायचे पैसे तिला माहित नव्हतं किती लोकं भेसळीने मरायची
समजू शकतो मी ही दाह बेकारी , बेरोजगारीच्या वणव्याचा. कारण मी ही तुझ्याच सारखा एक बेरोजगार आहे. समजू शकतो मी ही दाह बेकारी , बेरोजगारीच्या वणव्याचा. कारण मी ही तुझ्याच सारखा...
सुकेल का विवेकाने चटक्यांचा घाम पूर्ण सुकेल का विवेकाने चटक्यांचा घाम पूर्ण